Ferfar #45257 · धाराशिव
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/3
- Talathi
- राजेश भागवत पडवळ
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार माधवराव इंगळे रा. धाराशिव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 8059-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2572139.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/3 क्षेत्र 0.0099 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार माधवराव इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2572139.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.