सातबारा Watch

← धाराशिव

Ferfar #45298 · धाराशिव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
386/2
Talathi
राजेश भागवत पडवळ
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार योगिता सचिन गायकवाड यांनी अर्ज व सोबत संस्कृती सचिन गायकवाड यांचे वयाचे पुरावे सादर करून अ पा क नोंद कमी करणेबाबत विनंती अर्ज सादर केले वरुन संस्‍कृती सचिन गायकवाड यांचे अ पा क नोंद कमी केली ती पुढील निर्णयास्‍तव सादर