सातबारा Watch

← सांजा

Ferfar #7805 · सांजा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1058
Talathi
गणेश व्यंकटेश मुंडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- श्रीपाद रामकृष्ण पाटील (खाता क्रमांक2908) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1058, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1365 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शकुंतला रमेश दापके (देशमुख) दस्त क्र 177 दि २१/०१/१९९७ नुसार खरेदी दिला व गजरबाई लक्ष्मन माने यांनी दस्त क्र 446 दि १५/०२/१९९७ नुसार शकुंतला रमेश दापके (देशमुख)यांच्याकडून खरेदी घेतला व गणपत जिजाराम गजभरे यांनी दस्त क्र 3400 दि ०७/०७/२०११ नुसार गजरबाई लक्ष्मन माने यांच्याकडून खरेदी घेतला व महादेव दादाराव मोरे यांनी दस्त क्र 4283 दि 02/09/2011 नुसार गणपत जिजाराम गजभरे यांच्याकडून खरेदी घेतली व महादेव दादाराव मोरे यांनी लिहून घेणार धनंजय पांडुरंग कावळे , (खाता क्रमांक :-5701) यांना गट/सर्व्हे क्रमांक 1058 ( प्लॉट न 11)लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. धाराशिव जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5185 दिनांक 30/11/2012 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.