सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #2487 · खानापूर

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
मनोजकुमार राऊत
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : समर्थ अर्बन को ऑप बँक ली धाराशिव, मेंन रोड कालमारुती चौक धाराशिव लिहुन देणार : अजय कालिदास राठोड ,आई इंदुबाई कालिदास राठोड रा. खानापूर यांनी दिनांक 23/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 513996.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय कालिदास राठोड ,आई इंदुबाई कालिदास राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३०३ दिनांक 23/03/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 513996.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.