Ferfar #2489 · खानापूर
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा धाराशिव
लिहून घेणार : शिवाजी हरिश्चंद्र जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : भारतीय स्टेट बँक बोजा उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु.93000/ शिवाजी जाधव यांचे हिश्यावर - 1262
सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : भारतीय स्टेट बँक उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु.93000/ - 1262
सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : भारतीय स्टेट बँक उस्मानाबादयांचा कर्ज बोजा रु.93000/- शिवाजी हरिचंद्रचे नावे - 1262
सर्व्हे क्रमांक : 363 तपशिल : यांचा कर्ज बोजा रु.93000/- - 1262
शिवाजी जाधव यांचे हिश्यावर - 1262
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅंक शाखा धाराशिवयांचेकडील पत्र क्र.-दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.