सातबारा Watch

← जुनोनी

Ferfar #1653 · जुनोनी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
विकास मोहन नागटिळक
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार रचना शिवराज हिपोटे रा. राम नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्र. 7001/2026 दिनांक 10/09/2026 चे झेरॉक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की, अर्जदार यांनी सदरील दस्ताने गट नंबर 271 मध्ये असलेल्या विहीरीमधील किरण गुरव यांचा संपूर्ण हिस्सा किरण महादेव गुरव यांचेकडून कायम खरेदी केला असल्याने, किरण महादेव गुरव यांचे नाव कमी करून त्याऐवजी रचना शिवराज हिपोटे यांचे हिस्स्याची नोंद घेण्यात येते. सदर नोंद पुढील योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.