सातबारा Watch

← वडगांव (सि)

Ferfar #4074 · वडगांव (सि)

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
रमेश मधुकर वाघ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 दिपक विलास मोरे रा.वडगाव सि ता.जि. धाराशिव यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर, धाराशिव यांच्या न्यायालयातील तडजोड दिली की 1. वादी लिम्बन उर्फ सविता माणिक भोसले (मयत) वारस माणिक मारुती भोसले व इतर 3 व प्रतिवादी 1.विलास काशीबा मोरे (मयत ) वारस दिपक विलास मोरे व इतर 3 यांच्यात आपापसात मौजे वडगाव सि येथील ग.न. 381 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. 1. ग.न. 381 मधील जमीन क्षेत्र 00 हे 10 आर जमीन दिपक विलास मोरे व भास्कर काशीबा मोरे यांना तडजोड प्रमाणे वाटून दिली आहे. 2. ग.न. 381 मधील जमीन क्षेत्र 00 हे 05 आर जमीन 1.माणिक मारुती भोसले २. सुदर्शन माणिक भोसले ३. मनोज माणिक भोसले ४.संध्या राजेंद्र हवालदार यांना तडजोड प्रमाणे वाटून दिली आहे. तरी त्यांचा अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठा स्तर, धाराशिव यांच्या न्यायालयातील तडजोड न. R.C.S. NO 25/2024 नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.