सातबारा Watch

← शेकापुर

Ferfar #4384 · शेकापुर

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
पवार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमीटेड लातुर गहाणखत लिहुन देणार : अंकुश नरहरी पवार रा. शेकापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7810-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237 क्षेत्र 0.0144 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश नरहरी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.