सातबारा Watch

← देवळाली

Ferfar #2167 · देवळाली

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
पवार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार अदित्य राजेश देशमुख यांनी अर्ज दिला आहे कि त्यांनी त्यांचे जमीन सर्वे क्र.120 मध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली असून त्याची नोंद घेण्यात यावी असा अर्ज आलेवरून नोंद घेवून मंजुरीसाठी सादर .