Ferfar #2687 · मेंडसिंगा
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- ढेकणे पी पी
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार – श्री. हारुण सुग्रीव कळसाईन रा. मौजे मेडसिंगा ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोबत मे दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील दावा रे.दि.दा.क्र 1150/2025 दि. 13/12/2025 देवून विनंती केली आहे कि त्यांनी मौजे मेडसिंगा येथील गट नं. 173 क्षेत्र 0.50 आर आकार 00 रुपये 92 पैसे असून कोर्ट तडजोड खालीलप्रमाणे झाली आहे.
लिहून देणार :- १) सुग्रीव संभाजी कळसाईन , २) राजुबाई सुग्रीव कळसाईन, ३)मंगल मारुती टिंगरे, ४)हेमा तानाजी लोहार, ५) जयश्री लक्ष्मण टिंगरे गट नं. 173 क्षेत्र 0.50 आर आकार 00 रुपये 92 पैसे यांनी
लिहून घेणार :- १) हारुण सुग्रीव कळसाईन रा. मेडशिंगा गट नं. 173 क्षेत्र 0.50 आर आकार 00 रुपये 92 पैसे यांना वाटून दिले आहे.
अशाप्रकारे त्यांनी वरीलप्रमाणे मे दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठस्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील दावा रे.दि.दा.क्र 1150/2025 दि. 13/12/2025 देवून विनंती केली आहे कि त्यांनी मौजे मेडसिंगा येथील गट नं. 173 क्षेत्र 0.50 आर आकार 00 रुपये 92 पैसे क्षेत्राचे तडजोड करून घेतली आहे.