सातबारा Watch

← बरमगाव (बु)

Ferfar #1935 · बरमगाव (बु)

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
सोनाली विलास सुरवसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : केनरा बँक (सिंडीकेट बँक) धाराशिव लिहून घेणार : अभिमान अरुण घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 156 तपशिल : सिंडिकेट बैंक शाखा. उस्मानाबाद यांचा रु. 200000 /- कर्ज बोजा अभिमान अरुण घोडके यांच्या क्षेञावर - 1235 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.