सातबारा Watch

← अनसुर्डा

Ferfar #1885 · अनसुर्डा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
महेबुब इकबाल अतार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सिध्दीविनायक डिस्ट्रीक को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.उस्मानाबाद लिहून घेणार : शाहु किसन गरड यांनी सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : सिध्दीविनायक डिस्ट्रीक को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु.350000/- महादेव अनुरथ नरवडे यांच्या कर्जास तारण शाहु किसन गरड यांच्या क्षेत्रावर - 1556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.