सातबारा Watch

← गौडगाव

Ferfar #886 · गौडगाव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
जयंत देवीदस पाचकुडवे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया उस्मानाबाद, जिल्हा कोर्ट धाराशिव लिहुन देणार : मंगल दिलीप कोळगे रा.रुईभर जमीन क्षेत्र गौडगाव गट नंबर/ सर्वे नंबर 38 यांनी दुय्यम निबंधक धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 26 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.68 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल दिलीप कोळगे , यांनी अर्ज डिक्लेरेशन सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.