Ferfar #5724 · बेंबळी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-08 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- जगदाळे एस डी
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी लि बॅंक शाखा धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र अम्रता दाणे रा. बेंबळी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7322-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 2.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र अम्रता दाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.