Ferfar #3850 · केशेगाव
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोस, लि.आनंदनगर , धाराशिव
लिहुन देणार : अरविंद जनार्धन गोरे , कारखाना लि केशेगाव रा. केशेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 198, 200, 201, 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 215
लिहुन घेणार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोस, लि.आनंदनगर , धाराशिव
लिहुन देणार : रा. केशेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 212, 213, 214, 215, 218, 219, 221, 222, 223, 224, 225, 226 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 3796 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद जनार्धन गोरे ,कारखाना लि केशेगाव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 509/2026-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000000/- (अक्षरी पाससठ कोटी रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.