सातबारा Watch

← वाडीबामणी

Ferfar #2651 · वाडीबामणी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
तात्यासाहेब कांतीलाल रुपनवर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिहून घेणार : शेषाबाई रामचंद्र थिटे यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : उ जि म स बँक बामणी यांचा रु 12000 कर्ज बोजा शेषाबाई रामचंद्र यांचे नावे - 1149 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.