सातबारा Watch

← महादेववाडी

Ferfar #1717 · महादेववाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
10, 9
Talathi
स्वाती पांडुरंग ढोणे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, बेंबळी गहाणखत लिहुन देणार : यश नवनाथ भुसारे रा. महादेववाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7852-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 395000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 9 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश नवनाथ भुसारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 395000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.