Ferfar #7689 · काटी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- निलेश सदाशिव काशिद
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा तुळजापूर
गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ महादेव राऊत (माळी) रा. काटी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6330-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ महादेव राऊत (माळी) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शांताबाई महादेव राऊत (खाता क्रमांक :- 2199) ,