Ferfar #7695 · काटी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1047
- Talathi
- निलेश सदाशिव काशिद
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोअर नोंद
अर्जदार- संतोष गणपती चव्हाण रा.काटी ता. धाराशीव यांनी अर्ज व शपथपत्र देउन कळविले आहे की रकाना क्र.3 मधील अर्जदार यांचे क्षेत्रात एक बोअर असून सदर बोअर ची नोंद त्यांच्या ७/१२ वर इतर सदर अधिकारात होणेस्तव पुढील कार्यवाहीस्तव सादर.