Ferfar #3088 · दहीवाडी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- अजय भास्कर नाईक
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
राजपत्राने नावात दुरुस्ती:
अर्जदार राजश्री राजेंद्र गाटे यांनी अर्ज,शपथपत्र व राजपत्र क्रमांक 33 दिनांक 19/8/2026 सादर केल्यावरून नोंद घेण्यात येती की मौजे दहीवाडी येथील गट क्रमांक 26 मधील राजश्री राजाभाऊ गाटे यांचे नाव बदलून राजश्री राजेंद्र गाटे असे करण्यात यावे असा अर्ज व राजपत्र दिल्यावरून नोंद घेऊन सादर.