सातबारा Watch

← पांगरदरवाडी

Ferfar #5382 · पांगरदरवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
कु स्‍वामी एस एस
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आकरुबी चंदू हवालदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अपरुबी चंदूभाई हावलदार ऐवजी आकरुबी चंदू हवालदार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुळजापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.२०२६/महसूल/जमा-१/कावी-1167 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक ऑगस्ट १३-१९ ,2026 मधील नोंदणी क्र. A-2645015 अन्वये अपरुबी चंदूभाई हावलदार ऐवजी आकरुबी चंदू हवालदार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .