Ferfar #7003 · सावरगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा, वडाळा ता.ऊ.सोलापूर जि.सोलापूर
लिहुन देणार : सुनिता अरविंद भडंगे रा. सावरगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 41 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 968,969 क्षेत्र 0.70,0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता अरविंद भडंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.