सातबारा Watch

← केमवाडी

Ferfar #3842 · केमवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
63, 64
Talathi
निलेश सदाशिव काशिद
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा काटी ता. तुळजापुर गहाणखत लिहुन देणार : करिश्मा घनशाम जगदाळे रा. केमवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6206-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63, 64 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करिश्मा घनशाम जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.