Ferfar #1054 · गवळेवाडी
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : रमेश भाऊ माने ,वैभव रमेश माने रा. गवळेवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5683-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109, 110, 111 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश भाऊ माने ,वैभव रमेश माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.