Ferfar #3097 · वडगांवकाटी
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : बॅंक आँफ महाराष्ट्र
लिहुन घेणार : शिवाजी मारुती गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक 245 वर फेरफार क्रमांक 1529 ने घेतलेला बोजा तामलवाडी शिवाजी गवळी रू 5000 बोजा.
सर्व्हे क्रमांक 247 वर फेरफार क्रमांक 1529 ने घेतलेला बोजा तामलवाडी शिवाजी गवळी रू 5000 बोजा.
सर्व्हे क्रमांक 243 तामलवाडी शिवाजी गवळी रू 5000 बोजा 1453 ने घेतलेला बोजा
सर्व्हे क्रमांक 243 तामलवाडी शिवाजी गवळी रू 5000 बोजा 1519 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 23/102026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.