सातबारा Watch

← जळकोटवाडी

Ferfar #1044 · जळकोटवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
श्रीधर महादेव माळी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा काटी गहाणखत लिहुन देणार : सचिन बाळासाहेब देशमुख रा. जळकोटवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6237-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 2.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाळासाहेब देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.