Ferfar #2036 · सुरतगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : अॅक्सीस बॅंक लि. शाखा तुळजापुर ,अॅक्सीस बॅंंक लि. शाखा तुळजापुर
गहाणखत लिहुन देणार : आण्णासाहेब बब्रुवान गुंड रा. सुरतगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6363-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288, 333, 89 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासाहेब बब्रुवान गुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुकुमार आण्णासाहेब गुंड (खाता क्रमांक :- 24) ,