Ferfar #1300 · कात्री
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- ढगे व्ही एस
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र 2026/महसूल/जमाबंदी -1/कलम 85/2/कावी -263
आदेश दिनांक : 14/10/2026उपरोक्त आदेशान्वये नोंद घेण्यात येते की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार शेतजमिनीचे आपापसातील सहधारकमध्ये खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.
1 श्रीतेज दत्तात्रय पवार अपाक आई रूपाली दत्तात्रय पवार गट न 45 0 हे 61 आर
2 दत्तात्रय बब्रूवान पवार गट न 45 0 हे 20 आर
वरीलप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.