Ferfar #3137 · अपसिंगा
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- शिंदे गोकुळदास रामा
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या तुळजापूर खुर्द
गहाणखत लिहुन देणार : संजय हणमंतराव पाटील रा. अपसिंगा यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6331-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय हणमंतराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.