Ferfar #1387 · कांमठा
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रभाकर रावण सरपाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रभु रावण परीट ऐवजी प्रभाकर रावण सरपाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुळजापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.24 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2661932 अन्वये प्रभु रावण परीट ऐवजी प्रभाकर रावण सरपाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .