Ferfar #1086 · बोरी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- सुरेश पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
अर्जदार :- विठ्ठल बळीराम जानराव रा. मोरडा गट नंबर/सर्व्हे नंबर 68, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 30प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- विठ्ठल बळीराम जानराव तुकाराम बळीराम जानराव.. राजेंद्र बळीराम जानराव मुकिंद बळीराम जानराव