सातबारा Watch

← तुळजापुर रूरल

Ferfar #18251 · तुळजापुर रूरल

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
SHARAD RAM DUDHBHATE
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा धाराशिव गहाणखत लिहुन देणार : किशोर भारत मगर प्लॉट नं.5 क्षेत्र 113.62 चौ.मी. रा. तुळजापुर रूरल यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6273-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1538197.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.0113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर भारत मगर प्लॉट नं.5 क्षेत्र 113.62 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1538197.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : छाया भारत मगर (खाता क्रमांक :- 22235) ,