Ferfar #18255 · तुळजापुर रूरल
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- SHARAD RAM DUDHBHATE
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को-आॅप. बॅंक लि. परळी वैजीनाथ शाखा तुळजापुर तर्फे राघवेंद्र अरविंदराव अपसिंगेकर
गहाणखत लिहुन देणार : दिपक दत्तात्रय निकम रो.हा.नं.आर ए 5 क्षेत्र 81.92 चौ.मी. रा. तुळजापुर रूरल यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6327-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184 क्षेत्र 0.0082 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक दत्तात्रय निकम रो.हा.नं.आर ए 5 क्षेत्र 81.92 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.