Ferfar #18270 · तुळजापुर रूरल
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- SHARAD RAM DUDHBHATE
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
भरतकुमार मधुकर धर्माधिकारी रो. हा.नं.37/2 क्षेत्र 93 चौ.मी यांचे नावे श्री रेणूकामाता म.को. ओ.क्रे.सो.लि. अहिल्यानगर यांचा बोजा र.रू.1,21,996/- मात्र
चा बोजा नोंद करणेबाबत लवाद अधिकारी श्री रेणूकामाता म.को. ओ.क्रे.सो.लि. अहिल्यानगर गो.द. तनपुरे यांचेकडील पत्र जा.क्रमांक 4911845 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सर्वे नंबर 88 वर बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.