Ferfar #1286 · खडाळा
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- अर्चना कदम
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार :- श्रीमती करुणा नवनाथ पवार यांनी अर्ज व वारस फेरफार क्रमांक 780 जोडून दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 169, वरील वारस खालील प्रमाणे आहेत परंतु 1) स्नेहा नवनाथ पवार वय :10 2) यश नवनाथ पवार वय :06 लहान असल्याने स्नेहा नवनाथ पवार , यश नवनाथ पवार अपाक आई करुणा नवनाथ पवार असे नाव दुरुस्त करणे बाबत अर्ज दिले वरून नोंद घेऊन सादर.
जाहीर प्रगटन काढले .