Ferfar #3466 · बारुळ
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 455
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण अर्बन को-ऑप. बँक लि. कळंब शाखा तुळजापूर
गहाणखत लिहुन देणार : अमर राजाभाउ पेंदे रा. बारुळ यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6107-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर राजाभाउ पेंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.