Ferfar #3473 · बारुळ
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार:- शंकर रमाकांत ठोंबरे रा.बारूळ ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 49AB 842136 दि 15/10/2025 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे बारूळ येथील जमीन गट नं.87 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र विहीर घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी.असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.