सातबारा Watch

← तिर्थ बु .

Ferfar #2290 · तिर्थ बु .

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
निरफळ ए डी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र2025/जमा 2कावी 127 आदेश दिनांक : 25/06/2026 वरील दिनांकित मा.प्रियंका लोखंडे नायब तहसीलदार म -2 यांचे न्यायालयातील आदेशां प्रमाणे वादि अरविंद रावसाहेब पाटील रा. तीर्थ खु यांचा अर्ज मंजूर करून गट न 207 मध्ये जाने येणे साठी गट न 208 च्या बांधाच्या पच्छिम बाजूच्या सरधावरून गाडी रस्ता वरील आदेशाने खुला करण्यात आला मंजुरीस्तव सादर