सातबारा Watch

← गंधोरा

Ferfar #3962 · गंधोरा

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
103/1, 104/1, 115/1, 117/1, 130/1, 172/ब, 181/ब, 182/ब, 183/ब
Talathi
प्रतीक्षा पवन राव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेश क्र जा.क्र 2026/महसुल/एलएनडी/कावी-3709915 दि 16/10/2026 नुसार व क्र सीएलआर-2001/प्र.क्र 4/भाग-1/ल-1 सेल महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई-32 दि 13/11/2002 अन्वये मौजे गंधोरा येथील जमीन गट नं 103/1,104/1,115/1,117/1,130/1,172/ब,181/ब,182/ब,183/ब, यांची भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी सरकार अशी भूधारणा पद्धतीत बदल करून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर.