Ferfar #1077 · धनेगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेश क्र जा.क्र 2026/महसुल/एलएनडी/कावी-3709915 दि 16/10/2026 नुसार मौजे धनेगाव येथील जमीन गट नं 262/1,263/1,264/1,265/1,37/1,74/1 यांची भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी सरकार अशी भूधारणा पद्धतीत बदल करून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर