Ferfar #3500 · आरळी बु .
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- अरुंधती अरुणराव कुलकुर्णी
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार- 1)अर्चना गोपाळ पाटील 2)अभय गोपाळ पाटील 3)ओंकार गोपाळ पाटील यांनी अर्ज दिला आहे कि ग.न.35 मधील त्यांचे नावावरील सामाईक क्षेत्रात त्यांनी एक विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 वर घेणेबाबत अर्ज दिला आहे.
अर्जदार यांनी अर्जासोबत रु. 100/ स्टंप क्र. 70 AB 139012 दि.16/09/2026 वरील शपथपत्र जोडून दिले असून स्थळ पाहणी पंचनामा याआधारे नोंद घेवून सादर.