Ferfar #3501 · आरळी बु .
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- अरुंधती अरुणराव कुलकुर्णी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बॅंक लि. शाखा तुळजापुर
गहाणखत लिहुन देणार : महेश रावसाहेब नन्नवरे रा. आरळी बु . यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6184-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश रावसाहेब नन्नवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.