सातबारा Watch

← यमगरवाडी

Ferfar #985 · यमगरवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
87/अ, 89/अ
Talathi
धनंजय चंद्र्कांत मैंदर्गी
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेश क्र जा.क्र 2026/महसुल/एलएनडी/कावी-3709915 दि 16/10/2026 नुसार व क्र सीएलआर-2001/प्र.क्र 4/भाग-1/ल-1 सेल महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई-32 दि 13/11/2002 अन्वये मौजे यमगरवाडी येथील जमीन गट नं 87/अ, 89/अ यांची भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी सरकार अशी भूधारणा पद्धतीत बदल करून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर.