Ferfar #1105 · कोरेवाडी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- प्रगती नंदकुमार पवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
श्री.ज्ञानेश्वर लक्ष्मण मोटे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 28 चे ७/१२ सदरी ज्ञानेश्वर लक्ष्मण मोटे अ.पा. क. लक्ष्मण श्रीरंग मोटे करिता अ.पा.क. म्हणून असलेली नोंद वयाच्या पुराव्यावरून कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.