सातबारा Watch

← दिंडेगाव

Ferfar #1039 · दिंडेगाव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
दयानंद गणपत काळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मौजे दिंडेगाव येथील शेतगट नंबर/सर्व्हे नंबर 129 क्षेत्र 1.98 हे आर , वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक _221_ नुसार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला आई चिंगाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज शपथपत्र व वयाच्या पुराव्यावरून जि प प्र काटगाव 06/12/1979 प्रवेश निरगम उतारा दिल्यावरून फेरफार नोंद पुढील कार्यवाहीस सादर