सातबारा Watch

← अरबळी

Ferfar #1137 · अरबळी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
दयानंद गणपत काळे
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर शाखा सोलापूर तर्फे अधिकृत प्रतिनिधी विनोद राजाराम देवकर गहाणखत लिहुन देणार : नामदेव गजेंद्र नवगीरे रा. अरबळी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6032-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव गजेंद्र नवगीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.