Ferfar #15944 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- दयानंद गणपत काळे
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर शाखा काटगाव ता. तुळजापूर तर्फे अधिकृत प्रतिनिधी रतन अर्जून सुरवसे
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत राजकुमार जाधव रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5994-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत राजकुमार जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राजकुमार भगवान जाधव (खाता क्रमांक :- 9125) ,