Ferfar #15951 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- दयानंद गणपत काळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा तुळजापूर
गहाणखत लिहुन देणार : अनिल बाबुराव माळी रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6217-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल बाबुराव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अरुणा अनिल माळी (खाता क्रमांक :- 9202) ,