Ferfar #15956 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे काटगाव येथील खातेदार दत्तात्रय महादेव माळी यांनी त्यांच्या मौजे काटगाव येथील शेत गट नंबर 248/ड/4 क्षेत्र 0.23 हे.आर व गट नंबर 248/ड/5 क्षेत्र 0.52 हे.आर वर 7/12 च्या अधिकार अभिलेखात असलेले नाव दत्ता महादेव माळी ऐवजी दत्तात्रय महादेव माळी असे दुरुस्त करून मिळणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज शपथपत्र दाखल केले, त्यानुसार अर्जदाराच्या अर्जानुसार आधार कार्ड रेशन कार्ड शपथपत्र व ग्रामपंचायत कार्यालय काटगाव यांचे दोन्ही नावाचे एकच व्यक्ती असल्याबाबत चे पत्र नुसार दत्ता महादेव माळी ऐवजी दत्तात्रय महादेव माळी असे नावात दुरुस्ती ची फेरफार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.