सातबारा Watch

← काटगाव

Ferfar #15958 · काटगाव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
235/अ
Talathi
दयानंद गणपत काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजा काटगाव ता.तुळजापुर येथील खातेदार नागेश रेवणय्या स्वामी रा. काटगाव यांनी त्यांच्या मौजा काटगाव ता.तुळजापुर येथील शेतगट.नं.235/अ क्षेत्र 0.95 या शेतजमीनिवर अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कात सामाईक हिश्यामध्ये एक विहीर नोंदीसाठी 69 AB 208092 दि 23/10/2026 शपथपत्रासह आर्ज तसेच दुय्यम निबंधक तुळजापुर याच्या कडील खरेदी दस्त क्र.4478/2026 दि 31/07/2026 सादर केला .आर्जनुसार पंचासमक्ष मौकापाहणी केली असता सदर शेतगटामध्ये सामाईक एक विहीर आढळुन आली असुन त्या विहीरत नागेश रेवणय्या स्वामी यांचा 0-8-0 (आठ आणे ) हिस्सा सामाईक हिस्सा असल्याचे आढळुन आले.करिता फेरफार नोंद घेवुन पुढील योग्य त्या कार्यवाहीस सादर.